प्लेयिंग इलेव्हन

सचिनने बनवली ढांसू प्लेईंग ११; रोहित, विराट, धोनीलाही दिला डच्चू, ‘या’ खेळाडूला बनवले कर्णधार

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आयपीएल २०२२ मधील सर्वोत्तम प्लेयिंग इलेव्हन निवडली आहे. या प्लेयिंग इलेव्हनमध्ये सचिन तेंडुलकरने(Sachin Tendulkar) दिग्गज खेळाडूंना स्थान दिलेले ...