प्रेरणा चोप्रा
सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना टक्कर देते शरमन जोशीची पत्नी, पहा फोटो
By Pravin
—
अभिनेता शर्मन जोशीची पत्नी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांची मुलगी प्रेरणा चोप्रा ही शर्मन जोशीची(Sharman Joshi) पत्नी ...