प्रेरणादायक यश
Poultry Farming Success : पुण्यातून शिक्षण घेऊन गावात सुरू केला ‘हा’ व्यावसाय, आज 1 कोटींचा टर्नओव्हर; वाचा कसं केलं नियोजन
By Pravin
—
Poultry Farming Success: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील अतिश लक्ष्मण काळे (Atish Laxman Kale) या तरुणाने एक प्रेरणादायी उदाहरण उभं केलं आहे. इकॉनॉमिक्समध्ये ...