Navra Maza Navsacha Fame Actor Fight With Brain Hemorrhage: ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याला ब्रेन हॅमरेज; एकनाथ शिंदेंच्या मदतीने जीव वाचला, रंगभूमीवर दमदार कमबॅक
Navra Maza Navsacha Fame Actor Fight With Brain Hemorrhage: मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेले विकास समुद्रे (Vikas Samudre) हे नाव काही काळ इंडस्ट्रीपासून दूर गेले होते. ‘नवरा माझा नवसाचा (Navra Majha Navsacha)’ या गाजलेल्या सिनेमात त्यांनी साकारलेली विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. मात्र, या भूमिकेनंतर काही काळ ते दिसेनासे झाले आणि अनेकांच्या मनात एकच … Read more