Miss World International Ambassador : नवरा सोडून गेला, २ वर्षे नैराश्यात गेली, आता जिंकला मिस वर्ल्ड इंटरनॅशनल ऍम्बेसेडरचा किताब
Miss World International Ambassador : बालपणात, प्रत्येकजण काही ना काही बनण्याचे स्वप्न पाहत असतो. काहींना इंजिनियर तर काहींना डॉक्टर व्हायचे असते. कोणीतरी कलाकार किंवा कोणी अधिकारी बनायचे स्वप्न पूर्ण करू इच्छितो. अशाच एका महिलेने लहानपणी ब्युटी क्वीन बनण्याचे स्वप्न पाहिले होते.(Priya Parmita Paul, Miss World International Ambassador Title, Miami, USA) मात्र, कुटुंबीयांनी तिचे लवकर लग्न … Read more