भिंतीत सापडल्या १९ किलो चांदीच्या विटा अन् १० कोटींची रोकड; महाराष्ट्रात खळबळ

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य जीएसटी विभागाने झवेरी बाजार परिसरातील एका सराफ व्यापाऱ्याच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९.७८ कोटी रुपयांची रोकड आणि १९ किलो चांदी जप्त केली आहे. ही रोकड आणि चांदी कार्यालयातील भिंतीत लपवण्यात आली होती.(19 kg silver bricks and cash of Rs 10 crore found … Read more