२२ महिन्यांच्या चिमुकल्याने आईच्या मोबाईलवरून मागवले १.५ लाखांचे फर्निचर, पालकांची उडाली तारांबळ
ऑनलाइन शॉपिंग फायदेशीर ठरत असली तरी काही वेळा त्यामुळे मोठे नुकसानही होऊ शकते. याचे ताजे उदाहरण न्यूयॉर्कमध्ये समोर आले असून, २२ महिन्यांच्या बाळाने आईच्या फोनवरून दीड लाख रुपयांचे फर्निचर मागवले आहे. त्यांच्या घरी महागडे फर्निचर मिळू लागल्यावर त्यांना ही गोष्ट कळाली.(child-orders-1-5-lakh-furniture-from-mothers-mobile) न्यूयॉर्कमध्ये राहणारे मधु आणि प्रमोद कुमार या भारतीय जोडप्याचा जवळपास २ वर्षांचा मुलगा अयांश … Read more