एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुखपदी बसू शकतात का? वाचा काय आहेत शिवसेनेचे नियम

Eknath Shinde

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Can Eknath Shinde sit as Shiv Sena chief?) एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन … Read more