प्रबोधनकार ठाकरे
मशिदींवरील भोंग्यासंदर्भात राज्य शासनाला अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय?
By Pravin
—
गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम ...