Leopard Attack : पुजाचे कलेक्टर व्हायचे स्वप्न राहिले अधुरे, बिबट्याच्या हल्ल्यात गेला बळी, वळसे पाटलांच्या डोळ्यात अश्रू
Leopard Attack : सध्या राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात लोकांचा बळी गेल्याच्या घटना फार वाढल्या आहेत. अशातच एका १९ वर्षीय तरुणीसोबतही असाच प्रकार घडला आहे. शिरूर तालुक्यातील जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पूजा नरवडे असे या तरुणीचे नाव आहे. पुजाची घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. तिचे वडील गावातील दुकानांमध्ये हमालीचे … Read more