Bigg Boss 19 Contestants List: राजकीय वादांनंतर मराठमोळा कॉमेडीयन ‘बिग बॉस 19’च्या घरात, मनोरंजनाची नवी सुरुवात

Bigg Boss 19 Contestants List : बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) यांचा बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ (Bigg Boss 19) सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोच्या घरात कोण प्रवेश करणार? या चर्चांना जोर आला होता. अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येत असताना, अखेर बिग बॉस 19 मध्ये एक मराठमोळा … Read more