Anjali Damiana: ‘जो माणूस स्वत: महिलांना त्रास देतो त्याला…’, मुलीवरील अत्याचारावरून अंजली दमानियांचा मुंडेंवर घणाघात
Anjali Damiana: बीड (Beed) जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी SIT ने चौकशी व्हावी अशी मागणी केली होती, आणि … Read more