Rishi Sunak : VIDEO : याला म्हणतात संस्कृती! ब्रिटनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सूनक यांनी लंडनमध्ये साजरा केला बैलपोळा
Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांपैकी एक असलेले ऋषी सुनक हे त्यांची पत्नी अक्षता मूर्तीसोबत लंडनमध्ये गायीची पूजा करताना दिसले आहेत. ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीचा पूजा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पहिल्यांदा ऋषी सुनक पितळच्या भांड्यातून गायीला पाणी अर्पण करत आहेत. त्यानंतर पुजारी त्यांच्या हातात दिवा देताना दिसत आहे. तसेच … Read more