Nashik Crime: कौमार्य तपासणी, मासिक पाळीत नणंदेने स्वत:… नाशिकमध्ये विवाहितेसोबत भयानक घडलं, 7 पानी चिठ्ठी लिहून टोकाचं पाऊल

Nashik Crime: नाशिक (Nashik) येथील पंचवटी परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नेहा संतोष पवार (Neha Santosh Pawar) हिने मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी तिने लिहून ठेवलेल्या सात पानी पत्रामध्ये तिने अनुभवलेल्या अमानवी वागणुकीचे अनेक गंभीर आरोप नमूद केले आहेत. … Read more

Vanraj Andekar Case: ‘टपका रे टपका, एक ओर टपका’, संकेत की योगायोग? डीजेवर गाणं लावून आयुषला संपवलं? पुण्यात खळबळ

Vanraj Andekar Case:  पुण्याच्या नाना पेठ परिसरात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा टोळीयुद्धाची एक घटना घडली आहे. ही घटना विशेषतः चांगलीच गडबड करणारी आहे कारण, गेल्या वर्षी याच परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या करण्यात आली होती. त्याच घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना, त्यांच्याच भाच्याचा आयुष कोमकर (Ayush Komkar) याची गोळीबार करून … Read more

Beed Crime News: बीडमध्ये धक्कादायक खून! दोन मैत्रिणींमध्ये बॉयफ्रेंडवरून वाद, होमगार्ड महिलेला गळा दाबून नाल्यात फेकलं, पुढे जे झालं ते भयंकर

Beed Crime News: बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घडामोडीमुळे सतत चर्चेत राहतोय. मस्साजोग (Massajog) येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येपासून सुरू झालेल्या घटनांनंतर आता जिल्ह्यात आणखी दोन भयानक खुनाच्या प्रकरणांनी थरकाप उडवला आहे. या प्रकरणांमुळे स्थानिक लोकांमध्ये भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेला मारले बीड शहर (Beed city) … Read more

Panipat Assault Case: ‘मी बाळ गमावलंय, दया करा’ म्हणत राहिली, पण नराधमांनी ऐकले नाही, वैतागून घर सोडलं अन्…

Panipat Assault Case: हरियाणा (Haryana) राज्यातील पानिपत (Panipat) शहरात एका महिलेवर अतिशय निर्घृण आणि धक्कादायक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये तीन नराधमांनी एका 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (gangrape) केल्याचा प्रकार घडला आहे. महिलेच्या सांगण्यानुसार, साधारण महिन्यापूर्वी तिच्या तीन वर्षांच्या मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर ती मानसिक दृष्ट्या पूर्णपणे … Read more

Pune Crime News: पुण्यात 25 वर्षीय तरूणीवर अत्याचार; आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगून तोंडावर केमिकल स्प्रे मारला अन्…

Pune Crime News:  पुणे (Pune) शहरातील कोंढवा (Kondhwa) परिसरात बुधवारी रात्री एका धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका २५ वर्षीय तरुणीवर एका अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार (sexual assault) केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने घेतले कुरिअर बॉयचा सोंग  घटना २ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पीडित तरुणी … Read more

Pune : पाठलाग करून खाली पाडलं, तिघांनी धरलं, एकाने हातपाय तोडले, मुलीच्या डोळ्यासमोर बापावर अमानुष हल्ला

Kailas Hagare

Pune  : पुणे जिल्ह्यातील (Pune District) दौंड तालुक्यातील (Daund Taluka)  बिरोबावाडी भागात 26 जून रोजी एक अति दुर्दैवी आणि थरारक घटना घडली. एका तरुणावर त्याचे चुलत भाऊ आणि नातेवाईकांनी भरदिवसा अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. हल्लेखोरांनी पीडित तरुणाचे हात आणि पाय इतक्या निर्घृणपणे मारहाण करून तोडले की त्याची प्रकृती गंभीर झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात … Read more