महाविकास आघाडी सरकारचा पलटवार, फडणवीसांसह भाजपाच्या ‘या’ बड्या नेत्यांना अटक, राज्यात खळबळ
काही दिवसांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) यांना ईडीने अटक केली होती. यानंतर भाजपकडून(BJP) नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. आता भाजपने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला आहे.(bjp devendra fadanvis and other politician arrested by police) आज सकाळी मुंबईतील … Read more