४ वर्षांची मुलगी म्हणाली ९ वर्षांपुर्वी जळून झाला मृत्यु, शेजारच्याच गावात ती गोष्ट निघाली खरी
पुनर्जन्माची ही कहाणी तुम्हाला थक्क करेल. राजस्थानमधील राजसमंद येथील एका ४ वर्षीय मुलीने तिच्या पुनर्जन्माबद्दल केलेला दावा धक्कादायक आहे. मुलीच्या बोलण्याने आई-वडिलांपासून नातेवाईक आणि ग्रामस्थांपर्यंत सगळेच अवाक् झाले आहेत. भूतकाळातील जीवनाबद्दल निष्पाप ज्या गोष्टी आणि किस्से सांगत आहेत ते खरे ठरले आहेत.(girl-said-that-she-was-burnt-to-death-9-years-ago) ‘पहिल्या आयुष्यात तिचा मृत्यू केव्हा आणि कसा झाला, हे सर्व ती मुलगी सांगते. … Read more