पुणे बातमी
Pune hotel gas cylinder blast : पुणे हादरलं! हॉटेलमधील गॅस सिलेंडरच्या भयानक स्फोटात 9 कामगार होरपळले, पत्रे उडाले, काचा फुटल्या आणि…
By Pravin
—
Pune hotel gas cylinder blast : दौंड–पाटस रोड (Daund–Patas Road Area) वरील हॉटेल जगदंबा (Hotel Jagdamba Restaurant) येथे दुपारी अचानक गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट ...






