हरिवंशराय बच्चन यांनी जया-अमिताभसमोर ठेवली होती ‘ही’ अट, त्यानंतर झाले दोघांचे लग्न, पहा फोटो
बिग बी नेहमीच स्वतःसाठी अशी मुलगी शोधत होते जी आतून पारंपारिक आणि बाहेरून मॉडर्न असेल, जया बच्चन त्यांना तशीच वाटायची. जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाहिले. अमिताभ चित्रपट निर्माते के अब्बाससोबत तिथे आले होते.(Harivansh Rai Bachchan, Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Lagna, Pune Film Institute, Abba) जया यांना अमिताभ यांचे व्यक्तिमत्त्व … Read more