पुणे दुर्घटना

Navale Bridge Accident : नवले पूल परिसरातील दुर्घटना थांबवण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी घेतली गडकरींची भेट ; महत्त्वाच्या उपाययोजना ठरल्या

Navale Bridge Accident : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात सतत घडणाऱ्या अपघातांना आळा बसावा, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी नवी ...