Ajit Pawar and Ravindra Chavan : “अजितदादांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप”; रवींद्र चव्हाणांचा थेट हल्लाबोल

Ajit Pawar and Ravindra Chavan : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांना सत्तेत सहभागी करताना आपण आधीच इशारा दिला होता, असा दावा रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केला. पिंपरी-चिंचवड (Pune) येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. यावेळी भारतीय जनता पक्ष आक्रमक पवित्र्यात असल्याचं दिसून आलं. … Read more