Sardaar Ji 3 Pakistan Box Office: ‘सरदार जी 3’ वर भारतात बंदी, पण पाकिस्तानात सुपरहिट; दिलजीत दोसांजची धक्कादायक प्रतिक्रीया…

Sardaar Ji 3

Sardaar Ji 3 Pakistan Box Office : ‘पहलगाम’ (Pahalgam) येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात (India-Pakistan) कडक धोरण राबवले. त्यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी (Ban on Pakistani Artists in India) घालण्यात आली. एवढेच नाही, तर काही पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम (Instagram) अकाउंट्सही भारतात बॅन करण्यात आले. याच दरम्यान, दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) या … Read more