पशुसंवर्धन मंत्री धरमपाल सिंह
दूध देणे बंद केल्यानंतर गायींना बेवारस सोडले, तर दाखल होणार गुन्हा; सरकारचा मोठा निर्णय
By Pravin
—
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भटक्या जनावरांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर आता गुन्हा दाखल केला ...