तांबेंनी मौन सोडलं, काॅंग्रेसवर गंभीर आरोप करत म्हणाले; “आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात…
नाशिक मतदार संघात पदवीधर निवडणकुणीवरून राजकारणात चांगल्याच घडामोडी घडतांना दिसत आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. अशातच अधिकृतरित्या उमेदवारी दिल्यानंतरही अर्ज न भरल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. १८ जानेवरीला झालेल्या एका सभेत सत्यजित तांबे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. नाशिक येथे झालेल्या या सभेत … Read more