राष्ट्रवादीच्या महीला प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ महीला नेत्याची निवड; चर्चेतील नावांपेक्षा वेगळ्या नेत्याला संधी

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण(Vidya Chavan) यांची निवड झाल्याची घोषणा केली आहे.(this NCP leader selected as woman state president) यापूर्वी रुपाली चाकणकर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार … Read more

महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुख पदी निवड, वाचा त्यांची धडाकेबाज कारकीर्द

भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल मनोज पांडे यांची निवड करण्यात आली आहे. जनरल मनोज पांडे हे मूळचे नागपूरचे आहेत. जनरल मनोज पांडे(Manoj Pandey) हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी देखील आहेत. १ मे रोजी जनरल मनोज पांडे लष्करप्रमुख पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.(General Manoj Pandey elected as Chief of Army Staff) … Read more

पद गेलं तरी चालेल पण.., मनसेने हकालपट्टी केली तरी वसंत मोरे आपल्या भूमिकेवर ठाम

vasant more & raj thakre

मनसेचे(MNS) नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे(Pune) शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे(Vasant More) यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(vasant more statment about mns expulsion) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात … Read more