पत्रिका

हृदयद्रावक! लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी गेलेल्या नवरदेवासह दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

लग्नाची पत्रिका देवाला ठेवण्यासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरातील तीन तरुण देवदर्शनासाठी आणि लग्नाची पत्रिका देवाला ठेवण्यासाठी ...