पत्रक
मुंबईत हेल्मेटसक्ती! दुचाकी चालकासह पाठीमागच्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक, नाहीतर होणार ‘एवढा’ दंड
By Pravin
—
मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुचाकी चालकासह पाठीमागे बसलेल्या व्यक्तीला आता हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. ...