शिवसेनाप्रमुख होण्यासाठी शिंदेंना ‘या’ गोष्टी कराव्या लागणार; वाचा शिवसेनेच्या घटनेतील तरतूदी
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Shinde has to do ‘these’ things to become Shiv Sena chief) एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर आमदारांना … Read more