पंजाबचे मुख्यमंत्री

कुठेही जा सोडणार नाही, कारवाईच्या भितीने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना नव्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी (२९ जून २०२२) विधानसभेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला, कोणत्याही पक्षात जा, तुम्ही सुटू शकणार नाही. ...