Recipe : आता घरच्या घरी बनवा चमचमीत मटण; फक्त हे दोन मसाले टाकून येईल हॉटेलसारखी चव

Mutton Recipe

Recipe : आपल्यापैकी काहीजण शाकाहारी असतात, तर काही मांसाहारी. मांसाहार करणाऱ्यांमध्ये चिकन मटण हे सर्वांच्याच आवडीचे असते. बऱ्याचदा आपण चिकन मटण खाण्यासाठी बाहेर हॉटेलमध्ये जात असतो. परंतु, आज आपण हॉटेलसारखे मटण घरच्या घरी कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला दोन पेस्ट तयार कराव्या लागणार आहेत. सर्वप्रथम मॅरिनेशन साठी आपल्याला एक वाटी आलं लसूण … Read more