नेते
तीन तारखा, तीन ठिकाणं, मनसेचा मास्टर प्लॅन ठरला..; राज ठाकरेंच्या बैठकीत मोठा निर्णय
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम राज ठाकरे यांनी ...
रशिया-युक्रेन युद्धात भारताने घेतलेला ‘हा’ निर्णय ठरला गेमचेंजर, अचानक लागल्या नेत्यांच्या रांगा
गेल्या एका महिन्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही यावर तोडगा निघालेला नाही. या युद्धाच्या ...
“मी माझ्या कष्टाचा पैसा एका चोराला दिला, घर विकलेले पैसे या हरामखोराला दिले”
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी(Raju Shetty) यांनी याबाबत घोषणा केली ...
ज्याला वाटत असेल चित्रपट चांगला नाही त्याने..’, द काश्मिर फाईल्सचा विरोध करणाऱ्यांवर बरसले मोदी
सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची ...