निलेश घायवळ टोळी

Pune Crime News: रोहित ठोक रे.. ‘आज त्याची विकेटच टाकू’, निलेश घायवळ टोळीचा पुण्यात भर रस्त्यात गोळीबार, नेमकं काय घडलं?

Pune Crime News:  पुणे (Pune) शहरातील कोथरूड (Kothrud) परिसरात बुधवारी (दि. १७) मध्यरात्री कोथरूड पोलिस ठाण्यापासून फक्त १०० मीटर अंतरावर धडाकेबाज हल्ल्याची घटना घडली. ...