निर्णय

बिग ब्रेकींग! खाजगी वाहनांना टोल कायमचा माफ होणार, ‘या’ सरकारने घेतला मोठा निर्णय

खाजगी वाहनधारकांना नेहमीच महामार्गांवरील टोलचा त्रास होतो. पण आता खाजगी वाहनधारकांना महामार्गांवरील टोलच्या बाबतीत दिलासा मिळणार आहे. राजस्थान सरकारने राज्यातील खाजगी वाहनांवरील टोल(Toll) टॅक्स ...

‘ब्राह्मणांना आरक्षण देता येणार नाही, त्यांनी आरक्षणाला विरोध करू नये’; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राम्हण संघटनेच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ब्राम्हण समाजाच्या संदर्भातील महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ब्राम्हण ...

Yuvraj-Sambhaji-Raje-Chatrpati.

छत्रपती संभाजीराजेंचा सवता सुभा, “स्वराज्य” संघटनेची स्थापणा; निवडणूकही लढणार..

भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका नव्या संघटनेची घोषणा केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना केली आहे. तसेच यावर्षीची ...

राज ठाकरेंवर पोलिस कठोर कारवाई करणार, गृहमंत्र्यांचे स्पष्ट संकेत; म्हणाले…

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे(Raj Thakare) यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. ४ ...

अध्यात्माच्या मार्गाला लागलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणं देखील झालं कठीण; फोटो व्हायरल

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आपले करिअर सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. टेलिव्हिजन वरील लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’ मध्ये नंदिनीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अनघा भोसले(Angha ...

मुंबईतील मशिदींचा मोठा निर्णय! ७२% मशिदी पहाटेचे भोंगे स्वताहून बंद करणार

मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील(Mumbai) ७२% मशिदींनी पहाटेचे भोंगे बंद केल्याची माहिती मिळत आहे. मशिदींनी स्वतःहुनच पहाटेचे ५ वाजताचे भोंगे बंद ...

ऑनलाईन परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन, पुन्हा परीक्षा द्याव्या लागणार?

विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नोकरी मिळवण्यासाठी आता विद्यार्थ्यांना कंपन्यांची पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. कोरोना महामारीच्या काळात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन(Online) ...

‘एसटी कामगारांवर ही वेळ का आली?’, पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी मराठी दिग्दर्शकाचा संतप्त सवाल

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच ...

ST कामगारांचा उद्रेक समर्थनीय नसला तरी त्यांच्यावर ही वेळ का आली? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच ...

महाराष्ट्रातही अभ्यासक्रमात भगवतगीतेचा समावेश करणार का? शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टच सांगीतलं..; म्हणाले..

काही दिवसांपूर्वी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्यातील शालेय शिक्षणात भगवद्गीता आणि संत साहित्यांचा समावेश करावा, अशी मागणी केली होती. राज्याच्या शालेय ...