“कोणत्याही प्रश्नावर महाराष्ट्राच्या मागे उभी असणारी केंद्रातील एकमेव व्यक्ती म्हणजे…” पवारांनी सांगीतलं नाव
पुण्यातील(Pune) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय साखर परिषदेच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे या साखर परिषदेला हजर होते. (sharad pawar appericate nitin gadakari ) या राज्यस्तरीय साखर परिषदेत राष्ट्रवादी … Read more