नाशिक शेतकरी

Manikrao Kokate : “माझ्यासाठी रमी खेळा आणि मला काहीतरी जिंकून पाठवा!”, बियाणे विकून शेतकऱ्याची कृषीमंत्री कोकाटेंना मनीऑर्डर

Manikrao Kokate : नाशिक जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्याने आपल्या बियाण्यांचा डाव हरल्यावर थेट कृषीमंत्र्यांना साकडे घालत रमी खेळण्याचा उपहासात्मक सल्ला दिला आहे. शेतीत नापिकी आली, ...