नाशिक महापालिका

Anjali Damania : नाशिकमध्ये मोठी वृक्षतोड; अंजली दमानिया यांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल, “मस्ती आलीय, राजकारणातून फेकून द्या!”

Anjali Damania: नाशिकमधील तपोवन परिसरात (Tapovan) झालेल्या वृक्षतोडीविरोधात राज्यभरातून नाराजी व्यक्त होत असताना, नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी तब्बल १२७० ...