नाशिककर

आईच्या अपमानाचा कोवळ्या मुलांनी घेतला बदला! उद्योजकावर कोयत्याने वार करत केली हत्या

नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी तलवार आणि कोयत्याने एका उद्योजकाची हत्या केली आहे. नाशिक(Nashik) शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये ...