नागरी सेवा

IPS Anjana Krishna : वडील छोटे दुकानदार, आई कोर्टात टायपिस्ट; अजित पवारांना भिडणाऱ्या IPS अंजना कृष्णा यांची पार्श्वभूमी माहितीये का? वाचा यशोगाथा

IPS Anjana Krishna : सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा (Karmala Solapur) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीएसपी) म्हणून कार्यरत असलेल्या अंजना कृष्णा (Anjana Krishna) यांचा संघर्ष आणि यश ...