नवरदेवाने

लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेल्या टेडी बेअरचा स्फोट, नवरदेवाने गमावले दोन्ही डोळे, वाचून हादराल

गुजरातमधील एका कुटुंबासाठी लग्नात मिळालेली भेट खूपच वेदनादायी ठरली. कुटुंबातील नवविवाहित तरुण लग्नात मिळालेल्या भेटवस्तू खोलून पाहत असतानाच एका भेटवस्तूचा स्फोट झाला. गुजरातमधील नवसारी ...