संगीत क्षेत्र हळहळले! प्रसिद्ध गायकाच्या नवजात बाळाचे निधन, स्वत: पोस्ट करत दिली माहिती
प्रसिद्ध पंजाबी आणि बॉलीवूड गायक बी प्राक यांना त्यांच्या घरी एक हृदयद्रावक बातमी आली आहे. बी प्राक आणि त्यांची पत्नी मीरा यांनी त्यांचे नवजात मूल गमावले आहे. बी प्राक गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या घरी लहान पाहुण्यांच्या आगमनाचा आनंद शेअर करत होते.(Bollywood, Singer, Bee Prak, Meera, Instagram, Social Media, Newborn) पत्नीचा बेबी शॉवरही … Read more