. नरेश वालदे
Nagpur : माझ्या पोरीची छेड का काढता? जाब विचारणाऱ्या वडिलांची टवाळखोरांकडून हत्या, नागपुरात खळबळ
By Poonam
—
Nagpur : नागपूरच्या इमामवाडा परिसरात एका पित्याची निर्घृण हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नरेश वालदे (53) हे पेंटिंगचे काम करणारे व्यक्ती आपल्या मुलीला ...