Ayodhya Ram Mandir Flag: प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या कळसावर भगवा फडकला, दैवी उर्जेने नरेंद्र मोदी सद्गतित; अंगावर शहारे आणणारा Video

Ayodhya Ram Mandir Flag: अयोध्या (Ayodhya) येथे आज इतिहासात नोंद राहील असा सोहळा पार पडला. नव्याने उभारलेल्या राम मंदिराच्या (Ram Mandir) शिखरावर दिमाखात भगवा धर्मध्वज चढवण्यात आला. सकाळी विधीवत पूजा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि संघाचे प्रतिनिधी यांनी एकत्रितपणे धर्मध्वजाचे पूजन केले. सूर्याची प्रतिमा आणि कोविदार वृक्षाचे चिन्ह असलेल्या या विशाल ध्वजाकडे हजारो … Read more

Dharmendra Passes Away : “धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो”; रामदास आठवलेंचं वक्तव्य

Dharmendra Passes Away: बॉलिवूडमधील ही-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्यांचे धर्मेंद्र (Dharmendra) निधन झाल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. 89 वर्षांच्या वयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार पार पडले. मुलगा सनी देओल (Sunny Deol) यांनी मुखाग्नी दिला. या वेळी अनेक नामवंत कलाकार आणि मान्यवर हजर होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले … Read more

Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा अजब दावा, आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

Politics: बिहार विधानसभेच्या निवडणुकीत (Bihar Election Result 2025) एनडीए (NDA) ने मोठा विजय मिळवला आहे, ज्यात 202 जागा जिंकून विरोधकांच्या महागठबंधनला 35 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी एक थोडे अजब दावा केला आहे. रावल यांनी म्हटले … Read more

PM Modi On Delhi Blast : ‘षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार…’, दिल्लीतील स्फोटावर भूतानहून पंतप्रधान मोदींचा कडक इशारा

PM Modi On Delhi Blast : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) काल म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण स्फोटाने हादरून गेली. ऐतिहासिक लाल किल्ला (Red Fort) परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलिस (Delhi Police), एनएसजी … Read more

Georgia Meloni Wishes On PM Modi Birthday : ताकद, जिद्द आणि लाखोंना दिशा देण्याची क्षमता प्रेरणादायी; सेल्फी टाकत जॉर्जिया मेलोनी यांच्या मोदींना खास शुभेच्छा

Georgia Meloni Wishes On PM Modi Birthday : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी दिलेल्या शुभेच्छा विशेष ठरल्या आहेत. त्यांनी मोदींसोबतचा एक सेल्फी शेअर करत, त्यांची ताकद, निर्धार आणि लाखोंच्या जनतेचं नेतृत्व करण्याची क्षमता प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आहे. मेलोनींच्या … Read more

Narendra Modi : ‘सत्ता असताना त्यांनी घुसखोरांना…’; काँग्रेसवर नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी आसामच्या दौऱ्यात काँग्रेसवर (Congress Party) घणाघाती टीका केली. “भारताच्या सीमाभागात जाणूनबुजून लोकसंख्येचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न होत आहे. हे कारस्थान राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे. मात्र, भाजप (BJP Party) सरकार कधीही बेकायदा घुसखोरांना देशाच्या साधनसंपत्तीवर कब्जा करू देणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. मोदींनी स्पष्ट सांगितले … Read more

Uddhav Thackeray On India-Pakistan Asia Cup Match: बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचा निशाणा

Uddhav Thackeray On India-Pakistan Asia Cup Match:  यूएईमध्ये चालू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत (Asia Cup 2025) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना (India Pakistan Match) उद्या (14 सप्टेंबर) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) यांनी भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी करत … Read more

Kiran Mane : ‘भक्तडुक्कर पिलावळींनो, अनाजीपंत’…किरण मानेंची पोस्ट सोशल मीडियावर घालते धुमाकूळ, अभिनेत्याच्या विरोधात तक्रार दाखल

Kiran Mane : सामाजिक आणि राजकीय विषयांवर थेट भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे आधीही गदारोळ झालेला असताना, आता नव्या पोस्टवरून नाशिकमध्ये (Nashik) वातावरण तापले आहे. नेपाळ आंदोलनावरून वाद सध्या नेपाळ (Nepal) येथे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर किरण मानेंनी 9 सप्टेंबर … Read more

Bihar bandh: “मोदींच्या विरोधात बिहार बंद, पण जनता विरोधात! रस्त्यांवर शिव्यांचा महापूर, भाजप महिला मोर्चाच्या नेत्यांनी ‘मैं भी मां हूं’ साडीचे दुकान लुटलं

Bihar bandh: बिहारमधील दरभंगा (Darbhanga Bihar) शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi PM) यांच्या आईबद्दल वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह शब्दांच्या निषेधार्थ गुरुवारी, ४ सप्टेंबर रोजी पाच तासांसाठी बिहार बंद (Bihar Bandh) ठेवण्यात आला. हा बंद भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने (BJP Mahila Morcha) पुकारला होता. भाजप महिला मोर्चाच्या नेत्यांनी मुझफ्फरपूर (Muzaffarpur Bihar) मध्ये एका साडीच्या दुकानात … Read more

Sanjay Raut Letter To PM Modi : पहलगाम हल्ल्यात 26 माता भगिनींचे सिंदूर पुसल्या गेलं, त्यांच्या भावनांचा तरी विचार केला का? संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल

Sanjay Raut Letter To PM Modi : आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) क्रिकेट सामना खेळवण्यासाठी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याला विरोधाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत … Read more