नरगिझ
नरगिसचं लग्न झाल्यानंतर स्वत:ला सिगरेटने चटके द्यायचे राज कपूर, लव्ह स्टोरी वाचून व्हाल भावूक
By Poonam
—
जसा काळ बदलला तसतसा लोकांच्या प्रेमाचा आणि ब्रेकअपचा अर्थ बदलला. आजच्या तारखेला जर कोणाचा ब्रेकअप झाला तर आपण इमोशनल पोस्ट लिहितो नाहीतर समोरच्याला एक्सपोज़ ...