धडा

‘तुझा मोठा भाऊ समजून माफ कर’, गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बॉयफ्रेंडने लिहिले भन्नाट लेटर

प्रेम खूप निर्मळ असतं. पण काही वेळा अनेकांचा प्रेमात विश्वासघात होतो. असाच काहीसा प्रकार एका प्रियकरासोबत झाला आहे. प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीला एक ...