महाराष्ट्राचा पाॅलीटीकल ड्रामा आसामात नको, आमदारांना महाराष्ट्रात हाकला; गुवाहाटीत आंदोलन

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील(Guwahati) रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.(trunmul congress protest in guwahati) तृणमूल काँग्रेस पक्षाकडून गुवाहटीमधील … Read more