बंडखोरीची स्क्रिप्ट दोन महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली होती, आमदाराचा मोठा खुलासा; म्हणाला..

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीबद्दल आता एक मोठी माहिती समोर आली आहे.(eknath shinde and mla rebbel script It was created two months ago shivsena mla … Read more

VIDEO: ६ चेंडूत ९ धावा, मिलर अन् रशीद मैदानात; मुंबई इंडियन्सचा रोमांचकारक विजय

आयपीएल च्या सध्याच्या हंगामातील ५१ वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघांमध्ये खेळला गेला. या थरारक सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. या सामन्यातील शेवटच्या षटकात गुजरात टायटन्स संघाला विजयासाठी ९ धावांची गरज होती. पण डॅनियल सॅम्सच्या भेदक गोलंदाजीसमोर डेव्हिड मिलर आणि रशीद खानला देखील कमाल करता आली नाही.(exciting-victory-for-mumbai-indians-video) गुजरात टायटन्स आणि … Read more

केजीएफच्या तिसरा भाग कसा असणार? खुद्द अभिनेता यशनेच केला खुलासा; म्हणाला…

कन्नड सुपरस्टार यशचा चित्रपट ‘KGF Chapter 2’ बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. लोकांच्या मनावर या चित्रपटाचा इतका प्रभाव आहे की, दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. अलीकडेच साऊथचा सुपरस्टार यशने त्याच्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाच्या यशाबद्दलचे रहस्य सांगितले आहे. एका मुलाखतीत यशने त्याच्या आगामी ‘केजीएफ चॅप्टर 3’ या चित्रपटाबद्दलही मोकळेपणाने सांगितले … Read more

“महाराष्ट्राच्या मातीविरोधात जास्त बोलू नका, अन्यथा महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम राज ठाकरे(Raj Thakre) यांनी राज्य सरकारला दिलं आहे. यामुळे राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे.(supriya sule statement on raj thakre ) मशिदींवरील भोंग्यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी … Read more

शेतकऱ्याचा नाद नाय करायचा! फक्त २० गुंठ्यात घेतले ‘हे’ पिक अन् कमावले तब्बल सात लाख रूपये

chili-farm

देशातील शेतकरी सध्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकरी कमीत-कमी जमिनीचा वापर करत पिकाचे उत्पादन वाढवत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शेतकरी आता पारंपरिक पद्धतींना छेद देत आधुनिक पद्धतींचा शेतीमध्ये वापर करू लागले आहेत.(farmer earn 7 lakhs by this crop on 20 hector land ) महाराष्ट्रामधील(Mahrashtra) सोलापूर(Solapur) जिल्ह्यातील एका … Read more