शमशेराची स्टोरी झाली लीक, ‘अशी’ असेल रणबीर कपूर आणि संजय दत्तची भूमिका, वाचून वाढेल उत्सुकता
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘शमशेरा‘ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ‘संजू’ सिनेमातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या रणबीर कपूरची क्रेझ अशी आहे की, करण मल्होत्रा दिग्दर्शित या सिनेमाचा टीझर २४ तासांत २ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे.(Shamshera, Ranbir Kapoor, Bollywood, Sanjay Dutt, Teaser, Vani Kapoor, Ladakh, Double Role, Daku, Nachania, Love Story) आता यशराज … Read more