दिग्दर्शक पंडिराज

दिलदार सुर्या! चाहत्याच्या निधनानंतर त्याच्या बायकोला दिली नोकरी, मुलांच्या शिक्षणाचा उचलला खर्च

तमिळ इंडस्ट्रीतील सुपरस्टार सूर्याचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले असतात. त्याचबरोबर सूर्याचे त्याच्या चाहत्यांवरही खूप प्रेम ...