Army dog : गोळ्या लागल्या तरी लढत राहिला भारतीय सेनेचा कुत्रा ‘झूम’, लष्काराच्या आतंगवाद्यांचे केले एनकाऊंटर
Army dog : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी रविवारी रात्री उशिरा दक्षिण काश्मीरमधील या जिल्ह्यातील तंगपावा भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.(Army Dog, Jammu and Kashmir, Security Forces, Terrorists) सोमवारी सकाळी लष्कराने जूम नावाचा हल्ला करणाऱ्या कुत्र्याला … Read more