त्रिमोहिनी प्रताप चंद्र हायस्कूल

विद्यार्थिनीला शिस्त लावण्यासाठी कान ओढला म्हणून शिक्षीकेला जबर मारहाण, कपडेही फाडले

पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात एका विद्यार्थिनीला ओरडल्यामुळे विशिष्ट समुदायाच्या लोकांनी महिला शिक्षिकेला मारहाण केली. यावेळी शिक्षिकेचे कपडेही फाडले. ही घटना शुक्रवारी दुपारी पश्चिम ...