Bihar Election Eesult 2025 : हरता हरता विजय! तेजस्वी यादवांनी राघोपूरची जागा कायम राखली, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Election Eesult 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सर्वांचे लक्ष ज्या निकालावर थांबले होते, तो म्हणजे राघोपूर मतदारसंघ. आरजेडीचे तरुण नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav Raghopur Leader) यांनी सुरुवातीला मिळालेल्या मोठ्या पिछाडीनंतर शेवटच्या टप्प्यात उलटफेर करीत दणदणीत विजय मिळवला. भाजप उमेदवार सतीश कुमार (Satish Kumar BJP Leader) यांना तब्बल 14 हजार मतांनी पराभव स्वीकारावा … Read more